30.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील कोविड वॉरियर्सचा सत्कार
30.09.2020 : करोना संक्रमणाच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण सेवा देणाऱ्या मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, कामा ॲण्ड आलब्लेस, गोकुलदास तेजपाल (जीटी) आणि सर ज. जी. समूह या शासकीय रूग्णालयातील कोविड योद्धे वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर्स, विभागप्रमुख, मॅट्रन व स्वच्छता निरीक्षकांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.