12.09.2020: सोलापूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन
12.09.2020: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम आणि विद्यापीठांची भूमिका’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दूरस्थ माध्यमातून केले. यावेळी मुख्य अतिथी केंद्रीय नितीन गडकरी, कुलगुरु मृणालिनी फडणवीस आदि उपस्थित होते.
12.09.2020: Governor Bhagat Singh Koshyari inaugurated a Webinar on MSMEs and Role of Universities through video platform. The Webinar was organized by the Punyashlok Ahilyadevi Solapur University. Union Minister for Surface Transport, Highways and MSMEs Nitin Gadkari, Vice Chancellor Dr Mrunalini Fadnavis were present.