09.09.2020 : करोना काळात सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा राज्यपालांनी केला सत्कार
09.09.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना काळात विविध प्रकारे सेवाकार्य करणाऱ्या १८ सेवाभावी संस्थांचा राजभवन येथे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. लोढा फाउंडेशनच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
09.09.2020 : Governor Bhagat Singh Koshyari felicitated 18 social, cultural and service organisations doing commendable social work for the poor in the aftermath of the outbreak of Corona pandemic at a function held at Raj Bhavan, Mumbai.