08.09.2020 : राजभवनातील रक्तदान शिबिरात कर्मचाऱ्यांचे रक्तदान; राज्यपालांनी दिली कौतुकाची थाप
०८.०९.२०२० : राज्यपाल भगतसिंग कोश्याती यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवन येथे रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबिराचे उद्घाटन झाले. हे शिबिर लोकभवनने सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या सहकार्याने आयोजित केले होते.
08.09.2020 : Governor Bhagat Singh Koshyati inaugurated a Blood Donation and Plazma Donation Camp at Raj Bhavan, Mumbai. The Camp was organised by Raj Bhavan in association with Sir J J Group of Hospitals.