02.09.2020: उदय सामंत यांनी घेतली राज्यपालांची भेट
02.09.2020: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचेसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.
02.09.2020: Minister of Higher Education Uday Samant accompanied by Minister of State Prajakt Tanpure met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan. The issue of conducting final year examinations of universities as per the directions of the Hon’ble Supreme Court was discussed.