19.08.2020: राज्यपाल कोश्यारी यांनी गोव्याचा पदभार स्वीकारला
19.08.2020: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गोव्याच्या राज्यपाल पदाची (अतिरिक्त कार्यभार) शपथ डोना पॉला, पणजी येथील राजभवन येथे दिली. सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व इतर मान्यवर उपस्थित होते.