13.08.2020: राज्यपालांच्या उपस्थितीत अवयवदानावरील कार्यक्रम संपन्न
13.08.2020: जागतिक अवयव दान दिनानिमित्त आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन पुणे येथे अवयव दान या विषयावरील कार्यक्रम पुणे राज भवन येथे संपन्न. कार्यक्रमाचे आयोजन रासेयो व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने केले होते. यावेळी अवयवदानाचा संकल्प सोडणार्या वैष्णवी पटोले या विद्यार्थिनीचे राज्यपालांनी कौतुक केले.
13.08.2020: Governor Bhagat Singh Koshyari attended a programme on the occasion of World Organ Donation Day at Raj Bhavan, Pune. The programme was organized by the Savitribai Phule Pune University.