25.07.2020: राज्यपालांनी नागपुर येथे वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट
25.07.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोरेवाडा, नागपुर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच वन विभागाद्वारे संचालित वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.
25.07.2020:Governor Bhagat Singh Koshyari visited the Wildlife Training and Research Project run by the Maharashtra Animal and Fishery Sciences University (MAFSU) in association with Forest Department at Gorewada in Nagpur