30.05.2020 : प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी घेतली राज्यपालांची भेट
30.05.2020: प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली.
30.05.2020 : Film star Sonu Sood met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan. He briefed Governor about his work to help migrant people to reach their home states and to provide them food. The Governor applauded Sonu Sood for his work and assured him fullest support in his endeavours.