20.05.2020: राज्यातील करोना आव्हानाचा राज्यपालांकडून आढावा
20.05.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यापुढील करोना विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला. बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
20.05.2020: Governor Bhagat Singh Koshyari today reviewed the preparedness of the government for tackling the challenge posed by Corona Virus Disease in Maharashtra and particularly in Mumbai at a high level official meeting at Raj Bhavan, Mumbai.