हेमा मालिनी – राज्यपाल भेट
हेमा मालिनी – राज्यपाल भेट
उप्र, मथुरा येथील कामगारांच्या परतीच्या प्रवासाबद्दल चर्चा
मथुरा येथील खासदार हेमा मालिनी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि विशेषतः मथुरा येथे परत जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल चर्चा केली.