08.03.2020 विद्यासागर राव – राज्यपाल कोश्यारी भेट
08.03.2020: मुंबई भेटीवर असलेले राज्याचे माजी राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
08.03.2020: Former Governor of Maharashtra CH. Vidyasagar Rao met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai