25.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे तसेच राजस्थानचे कला व संस्कृती मंत्री डॉ. बी.डी. कल्ला यांनी मुंबई येथे पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला.