18.02.2020 दक्षिण अफ्रिकेच्या मुंबईतील वाणिज्यदूत अँड्रिया कून यांनी राज्यपालांची भेट घेतली
१8.०२.२०२०: दक्षिण अफ्रिकेच्या मुंबईतील वाणिज्यदूत अँड्रिया कून यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
18.02.2020: Consul General of South Africa in Mumbai Andrea Kuhn met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.