06.02.2020: करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेतले
06.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोल्हापूर येथे करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, आदि उपस्थित होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी राज्यपालांचा सत्कार केला.
Governor Bhagat Singh Koshyari visited the Mahalaxmi Mandir at Kolhapur. Guardian Minister Satej Patil, Collector Daulat Desai, Municipal Commissioner mallinath Kalshetti and others were present. Chairman of the Devasthan Committee Mahesh Jadhav felicitated the Governor