05.02.2020 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
05.02.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुखकृषी विद्यापीठाचा चौतिसवा दीक्षांत समारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पारपडला. यावेळी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषीशास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ.आदित्य कुमार मिश्रा, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, विद्यापीठाच्या कार्यकारीपरिषदेचे सदस्य, विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता आदीउपस्थिती होते.