३०.०१.२०२० राज्यपालांच्या हस्ते अझिज मक्की यांना सन्मानित
३०.०१.२०२० ज्येष्ठ समाजसेवी अझिज मक्की यांच्या सेवाकार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंजुमन ए इस्लाम संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अंजुमनच्या करिमी ग्रंथालय येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अझिज मक्की यांना पुष्पगुच्छ व मानपत्र देण्यात आले. सत्कार सोहळ्याला खासदार हुसेन दलवाई, आमदार रईस शेख, अंजुमनचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, मौलाना अतहर देहलवी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari was felicitated social worker Aziz Makki at Mumbai. The felicitation was organized by the Anjuman I Islam at its Karimi Library complex in Mumbai. MP Hussain Dalwai, MLA Raees Shaikh, President of Anjuman I Islam Dr Zahir Kazi, Maulana Syed Athar Dehalvi were prominent among those present