३०.०१.२०२० हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली
30.01.2020: हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांचे सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी , राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखिल दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.
Two minutes silence was observed by Governor Bhagat Singh Koshyari as a mark of respect to the martyrs who laid down their lives for the country at Raj Bhavan, Mumbai. Officers and staff of Raj Bhavan, public works department and police personal were present