२९.०१.२०२० ‘कॉमा’ या लघुपटाचे प्रकाशन राज्यपाल राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले.
४ फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्करोगावर धैर्याने मात करणाऱ्या अलका देवेंद्र भुजबळ यांच्या अनुभवावर आधारित ‘कॉमा’ या लघुपटाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. प्रकाशन कार्यक्रमाला माहिती जनसंपर्क महासंचालक दिलीप पांढरपट्टे, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, रिलायंस हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. गुस्ताद दावर, ज्येष्ठ स्त्रीविकार तज्ञ डॉ. रेखा दावर, माहितीपटाचे निर्माते आशिष निंगुरकर उपस्थित होते.
Ahead of World Cancer Day, Governor Bhagat Singh Koshyari released a short film ‘Comma’ that captures the story of cancer survivor Alka Devendra Bhujbal at Raj Bhavan. DG I & PR Dilip Pandharpatte, Devendra Bhujbal, Dr Gustad Davar, Dr Rekha Davar, Ashish Ningurkar were present