२५.०१.२०२०: लायन्स क्लब सुवर्ण पुरस्कार
२५.०१.२०२०:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज देशासाठी प्राणांची आहुति देणार्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना २६ वे सोल लायन्स क्लब सुवर्ण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य प्रवर्तक लायन डॉ. राजू मनवाणी, सोल लायन क्लब पदाधिकारी व सदस्य तसेच निमंत्रित उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari honoured family members of martyrs from our Armed forces who sacrificed their lives in the service of the motherland with the 26th SOL Lions Club Gold Awards at NMIMS University auditorium in Mumbai. Lion Dr Raju Manwani, Chief Promoter of the Gold Awards, SOL Lion Club office bearers and invitees were present