२३.०१.२०२० राज्यपाल यांची माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची भेट
Zoom
23.01.2020 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली