१०.०१.२०२० राज्यपाल यांनी फिजिओथेरपिस्ट सोसायटीच्या ऑफ इंडिया 5 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज फिजिओथेरपिस्ट सोसायटीच्या ऑफ इंडिया या संस्थेच्या 5 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन मुंबई येथे केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप म्हैसेकर, संस्थेचे अध्यक्ष डाॅ. राजू पाराशर, डाॅ. नितेश बंसल आदी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the 5th Annual Conference of Society of Indian Physiotherapists in Mumbai. Vice Chancellor of Health Sciences University Dr Dileep Mhaisekar, President of Society Dr Raju Parasher, Secretary Dr Nitesh Bansal and others were present