१०.०१.२०२०:- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज फिजिओथेरपिस्ट सोसायटीच्या ऑफ इंडिया या संस्थेच्या 5 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन मुंबई येथे केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप म्हैसेकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ . राजू पाराशर, डॉ नितेश बंसल आदी उपस्थित होते.