तेविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.
२६.१२.२०१९: तेविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे झाले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉ. विकास घुटे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विकास कदम, क्रीडा संचालक सुरेश पवार आदी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the 23rd Inter University Sports Meet 2019 at Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.