संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
२०.१२.२०१९: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आवारात असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
Governor Bhagat Singh Koshyari garlanded the statue of Sant Gadge Baba at Sant Gadge Baba Amravati University. Vice Chancellor Dr Murlidhar Chandekar and others were present.