पाच दिवसांच्या विदर्भ दौर्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नागपूर येथे आगमन झाले.
१६.१२.२०१९: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे विदर्भाच्या ५ दिवसांच्या दौऱ्यावर नागपूर येथे आगमन झाले. लोकभवन नागपूर येथे आगमन होताच राज्यपालांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
Governor Bhagat Singh Koshyari arrived in Nagpur on a 5-day tour of Vidarbha. The Governor was given a guard of honour on his arrival at Raj Bhavan Nagpur.