बंद

    31.03.2021 : रवी शास्त्री यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

    प्रकाशित तारीख: March 31, 2021

    रवी शास्त्री यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

    भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व प्रसिध्द क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी आज (३१ मार्च) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.