बंद

    30.06.2022: उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

    प्रकाशित तारीख: June 29, 2022

    उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उशीरा (बुध.२९ जून ) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

    राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.