बंद

    30.04.2024: राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांना राजभवन येथे आदरांजली

    प्रकाशित तारीख: April 30, 2024

    राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांना राजभवन येथे आदरांजली

    राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. ३०) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    राज्यपालांच्या सह सचिव श्वेता सिंघल यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी राष्ट्रसंतांना अभिवादन केले.