बंद

    30.03.2025 : महाराष्ट्र राजभवन: गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी गुढी उभारली

    प्रकाशित तारीख: March 30, 2025
    महाराष्ट्र राजभवन: गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी गुढी उभारली

    महाराष्ट्र राजभवन: गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी गुढी उभारली

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना गुढीपाडवा व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.