29.07.2024: राज्यपाल बैस यांना कॉफी टेबल पुस्तक भेट

राज्यपाल बैस यांना कॉफी टेबल पुस्तक भेट
राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे व विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना यांनी राज्यपाल रमेश बैस यांना त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यकाळातील निवडक कार्यक्रमांची सचित्र माहिती असलेले कॉफी टेबल पुस्तक भेट दिले. पुस्तकाची लिंक सोबत जोडली आहे.
https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3c8758b517083196f05ac29810b924aca/uploads/2024/07/202407291715434860.pdf