बंद

    28.08.2025: राज्यपालांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणेशाचे दर्शन

    प्रकाशित तारीख: August 29, 2025
    Governor visits CM residence for Ganesh Darshan

    राज्यपालांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणेशाचे दर्शन

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यांनी आज मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी मुख्यमंत्री व अमृता फडणवीस यांचेसह गणरायाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा सत्कार केला.