बंद

    28.07.2022: राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

    प्रकाशित तारीख: July 28, 2022

    राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

    श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर राज्यपालांची राष्ट्रपतींसोबत ही पहिलीच भेट होती.