बंद

    28.05.2026: राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : May 28, 2026
    28.05.2025 : राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

    राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज (दि. 28) लोकभवन येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.