28.05.2024 : राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २८) राजभवन मुंबई येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.