बंद

    28.02.2023 : भगतसिंह कोश्यारी – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: February 28, 2023

    भगतसिंह कोश्यारी – राज्यपाल भेट

    महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.