बंद

    28.01.2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

    प्रकाशित तारीख : January 28, 2026

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

    महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. दिवंगत श्री अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

    महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन पर राज्यपाल की शोक संवेदना

    महाराष्ट्र एवं गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार के निधन पर गहरा शोक व्यक्त किया है।

    “महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी के असमायिक निधन से गहरा दुख हुआ । दिवंगत श्री अजित पवार जी के आत्मा को ईश्वर सद्गति प्रदान करें और परिजनों व समर्थकों को इस अपूरणीय क्षति को सहन करने की शक्ति दें। ॐ शांति।”