बंद

    28.01.2026: अजित पवार यांच्या निधनामुळे लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर

    प्रकाशित तारीख : January 28, 2026

    अजित पवार यांच्या निधनामुळे लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

    महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील लोकभवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला.

    अजित पवार के निधन के कारण लोकभवन में राष्ट्रध्वज आधा झुका

    महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन के कारण राज्य सरकार ने तीन दिनों का शोक घोषित किया है।

    महाराष्ट्र लोकभवन में राज्यपाल आचार्य देवव्रत द्वारा श्री अजित पवार को श्रद्धांजलि अर्पित किए जाने के बाद, मुंबई स्थित लोकभवन में राष्ट्रध्वज को आधा झुका दिया गया।