बंद

    27.02.2023 : राज्यपालांचे विधान भवन येथे स्वागत, मानवंदना

    प्रकाशित तारीख: February 27, 2023

    राज्यपालांचे विधान भवन येथे स्वागत, मानवंदना

    राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सोमवारी राज्याच्या २०२३ वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.

    विधान मंडळ येथे आगमन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.