26.12.2025: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जोरावर सिंह व फतेह सिंह यांना आदरांजली
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जोरावर सिंह व फतेह सिंह यांना आदरांजली
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शिखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंह जी यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांना वीर बाल दिनानिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबईच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
—– ——-
पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद द्वारा जोरावर सिंह व फतेह सिंह को श्रद्धांजलि
भारत के पूर्व राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद जी ने आज मुंबई स्थित लोकभवन में, सिखों के दसवें गुरु गोविंद सिंह जी के सुपुत्र बाबा जोरावर सिंह जी और बाबा फतेह सिंह जी को वीर बाल दिवस के अवसर पर पुष्पांजलि अर्पित कर श्रद्धांजलि दी।
पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद तीन दिवसीय मुंबई दौरे पर हैं।