बंद

    26.08.2021: संसदीय राजभाषा समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: August 26, 2021

    संसदीय राजभाषा समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    संसदेच्या राजभाषा समितीच्या सदस्यांनी आज गुरुवार (दि. २६) अध्यक्षा प्रा. रीता बहुगुणा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी खासदार माला राज्य लक्ष्मी शाह, खा. सुरेश धानोरकर व खा. दुर्गादास उईके उपस्थित होते.