बंद

    26.08.2021: राज्यपालांच्या हस्ते मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित ‘एक मनोहर कथा’ हे पुस्तक प्रकाश‍ित

    प्रकाशित तारीख: August 26, 2021

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित ‘एक मनोहर कथा’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.

    कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लेखिका मंगला खाडिलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.