बंद

    26.06.2026: राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : June 26, 2026
    26.06.2026: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे शाहू महाराजांच्या प्रतिमेला  पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पुष्पांजली वाहिली.

    राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पुष्पांजली वाहिली.

    राज्यपाल द्वारा छत्रपति शाहू महाराज को अभिवादन

    राजर्षि छत्रपति शाहू महाराज की 152वीं जयंती के अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने मुंबई स्थित महाराष्ट्र लोकभवन में उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें अभिवादन किया ।

    इस अवसर पर राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपाल के परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तथा महाराष्ट्र लोकभवन के अधिकारियों एवं कर्मचारियों ने भी राजर्षि छत्रपति शाहू महाराज की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें नमन किया।