बंद

    26.02.2023 : सुधीर मुनगंटीवार – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: February 26, 2023

    सुधीर मुनगंटीवार – राज्यपाल भेट

    राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.