बंद

    25.08.2025 : श्रीचक्रधर स्वामी यांना राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: August 25, 2025
    25.08.2025 : श्रीचक्रधर स्वामी यांना राज्यपालांचे अभिवादन

    श्रीचक्रधर स्वामी यांना राज्यपालांचे अभिवादन

    महानुभाव संप्रदायाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि २५) राजभवन येथे चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.