बंद

    23.03.2026: शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे क्रांतिकार‍क भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : March 23, 2026
    23.03.2023: शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

    शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे क्रांतिकार‍क भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

    शहीद दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज (दि. २३) लोकभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.

    Maha Governor pays tribute to Shahid Bhagat Singh, Rajguru, Sukhdev