बंद

    23.03.2025: राज्यपालांचे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: March 23, 2025
    Governor offers tribute to Bhagat Singh, Rajguru and Sukhdev

    राज्यपालांचे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

    शहीद दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज रविवारी (दि. 23) राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.