बंद

    22.07.2026: राज्यपालांचे दिवंगत उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : July 22, 2026
    22.07.2026: महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अज‍ित पवार  यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

    राज्यपालांचे दिवंगत उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांना अभिवादन

    महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज (दि. २२) लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.