बंद

    22.07.2026: पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख : July 22, 2026
    22.07.2026: महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची लोक भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या  जयंतीनिमित्त जारी करण्यात आलेले 'कस्टमाइज्ड माय स्टॅम्प' असलेला फोटो अल्बम तसेच  भगवान बुद्ध महापरिनिर्वाण आणि महात्मा गांधी यांच्यावरील 'मिनिएचर शीट्स' असलेला फोटो अल्बम राज्यपालांना भेट दिला.  
महाराष्ट्र सर्कलच्या टपाल सेवा संचालिका (मुख्यालय)  सिमरन कौर आणि मुंबई पश्चिम विभागाच्या वरिष्ठ टपाल अधीक्षक  आस्था जैन या देखील यावेळी उपस्थित होत्या.

    पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी घेतली राज्यपालांची भेट

    महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची लोक भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त जारी करण्यात आलेले ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ असलेला फोटो अल्बम तसेच भगवान बुद्ध महापरिनिर्वाण आणि महात्मा गांधी यांच्यावरील ‘मिनिएचर शीट्स’ असलेला फोटो अल्बम राज्यपालांना भेट दिला.

    महाराष्ट्र सर्कलच्या टपाल सेवा संचालिका (मुख्यालय) सिमरन कौर आणि मुंबई पश्चिम विभागाच्या वरिष्ठ टपाल अधीक्षक आस्था जैन या देखील यावेळी उपस्थित होत्या.