बंद

    21.09.2022 : शिवसेना शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: September 21, 2022

    शिवसेना शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    शिवसेना शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे घेतली यावेळी अतिवृष्टी मुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान तसेच शेतकर्‍यांच्या आत्महत्या व राज्यातील कायदा व सुव्यवस्था याविषयांवर सविस्तर चर्चा झाली.

    याचर्चेवेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार मनिषा कायंदे तसेच श‍िवसेनेचे पदाध‍िकारी उपस्थित होते.